या अभिनेत्रीने साऊथप्रमाणेच बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला आहे.
त्या अभिनेत्रीचं नाव आहे रश्मिका मंदान्ना.
रश्मिकाने स्वत:च्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली.
सोशल मीडियावर रश्मिका मंदान्ना नेहमीच सक्रीय असते
नॅशनल क्रश असलेली रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
सोशल मीडियावर रश्मिकाने नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये रश्मिकाचा स्टायलिश लूक दिसत आहे.
रश्मिकाने एकाहून एक सरस फोटो शेअर केले आहेत.