नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदान्नाचं सर्वांच्या मनात हक्काचं स्थान

रश्मिकाने ब्लॅक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ब्लॅक ड्रेसमधील लूकमध्ये रश्मिका कमालीची सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना चहा पिणं पसंत करते.

रश्मिका मंदान्ना कोणत्याही आउटफिटमध्ये शोभून दिसते.

अभिनयात यश मिळवण्यासाठी रश्मिकाने खूप मेहनत घेतलीय.

रश्मिका तिच्या अभिनयाने साऱ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.

पुष्पा सिनेमामुळे रश्मिका प्रकाशझोतात आलीय.