'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून शनाया म्हणून रसिका घराघरात पोहोचली.

अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली.

रसिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.

रसिका तिचे स्टायलिश आणि स्टनिंग फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.

इंस्टाग्रामवर रसिकाचे फॉलोअर्सही लाखोंच्या घरात आहेत.

या नवीन फोटोंमध्ये रसिका कमालीची सुंदर दिसत आहे.

तिच्या या स्टायलिश लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

रसिकाच्या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.