अभिनेत्री रसिका सुनीलचा मॉडर्न मराठमोळा लूक

अभिनेत्री रसिका सुनील सध्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोसाठी सूत्रसंचालन करतेय. 

या शोच्या एका एपिसोडसाठी तिने मॉडर्न मराठमोळा लूक केला होता.

 रसिकाने गुलाबी नारायणपेठ साडी थोडीशी हटके स्टाईलमध्ये नेसली होती.

या साडीसोबत तिने ग्रीन ब्लाऊज घातला होता.

तिने गळ्यात साधा नेकलेस घातलेला होता. तसेच ग्लॉसी मेकअप केला होता.

रसिकाच्या या एथनिक लूकची खूप चर्चा सुरु आहे.

रसिकाचा 'शॉर्ट ॲन्ड स्वीट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तिच्या 'शॉर्ट ॲन्ड स्वीट' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.