शनाया म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री आहे रसिका सुनील

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

रसिका सोशल मीडियावर सक्रीय आहे, तिचे लाखो चाहते आहेत.

सोशल मीडियावर रसिकाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

रसिकाच्या या नव्या फोटोने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

रसिका सुनील या ब्लॅक ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे.

रसिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

रसिकाच्या या फोटोंची साऱ्यांनाच भुरळ पडली आहे.