Royal Enfield Goan Classic 350 आपल्या Bobber Style आणि आकर्षक Colour Optionsमुळे वेगळी दिसते.
Picture Credit: royalenfield
Goan Classic 350 भारतात Rave Red, Trip Teal, Purple Haze आणि Shack Black या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit: royalenfield
लाल रंगाची पसंती असणाऱ्यांसाठी Rave Red हा पर्याय बाईकच्या Custom-Bobber लूकला आणखी उठाव देतो.
Picture Credit: royalenfield
Trip Teal हा या बाईकचा सर्वात वेगळा रंग वाटतो. Classic Stylingसोबत हा Colour आधुनिक Touch देतो.
Picture Credit: royalenfield
Purple Haze शेडमुळे Goan Classic 350 ला नेहमीच्या Retro Coloursपेक्षा वेगळा आणि आकर्षक लूक मिळतो.
Picture Credit: royalenfield
Black Colour आवडत असेल तर Shack Black हा पर्याय बाईकला अधिक दमदार आणि क्लासी लूक देतो.
Picture Credit: royalenfield
Chopped Fenders, Floating Seat आणि White-Wall Tyres यामुळे Goan Classic 350 चा Custom-Bobber लूक आणखी उठून दिसतो.
Picture Credit: royalenfield
या बाईकमध्ये 349cc सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते 20.2hp Power आणि 27Nm Torque तयार करते. 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
Picture Credit: royalenfield
Rave Red, Trip Teal, Purple Haze की Shack Black—Goan Classic 350चा कोणता Colour तुम्हाला सर्वात जास्त आवडतो?
Picture Credit: royalenfield