बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रवीना टंडन ओळखली जाते.
रविनाने आघाडीच्या अभिनेत्यांसोबत 90 चं दशत गाजवलं..
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
रविनाच्या डान्सचे चाहते आजही कायम आहेत.
सोशल मीडियावर रवीना मोठ्या प्रमाणात सक्रीय असते
ती नेहमीच तिचे नवे फोटो, सोशल मीडियावर शेअर करत असते.
या फोटोंमध्ये रवीना गॉर्जिअस दिसत आहे.
हा ब्लॅक अँड व्हाइट अटायर तिला शोभून दिसत आहे.