रविना टंडन सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

रविनाने अनेक वर्ष  आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिने 90 चा काळ गाजवला.

रविनाच्या डान्सचे, अभिनयाचे अनेक चाहते आहेत.

रविना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

फोटो, व्हिडिओ रविना नेहमीच इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

रविनाच्या साडीतील या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली होती.

या पिवळ्या साडीतील लूकमध्ये रविना खूपच सुंदर दिसत आहे.