90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन आजही लाइमलाइटमध्ये आहे.
रवीना टंडनचा फिटनेस आणि स्कीन पाहून कोणीही वयाचा अंदाज लावू शकत नाही.
रवीनाचा हा ब्लॅक आउटफिट तुम्ही कॅरी करू शकता.
वयाच्या 49 व्या वर्षीही रवीना टंडन हॉट दिसते.
रवीनासारखा असा हाय स्लिट ड्रेस तुम्हीही ट्राय करू शकता.
असा इंडो वेस्टर्न लूकसुद्धा कॅरी करायला हरकत नाही.
ऑफिसमध्ये रवीनासारखे हे आउटफिट्स वेअर करू शकता.
रवीना टंडनचा प्रत्येक लूक स्टायलिश असतो. credit- Instagram