वयाच्या 49 व्या वर्षीही रवीना टंडनचं सौंदर्य लाजवाब आहे.
फिटनेससाठी रवीना हेल्दी डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो करते.
वेटलॉससाठी शूटिंगच्या वेळी रवीना फक्त एकच पदार्थ खात होती.
रवीना डब्बा भरभरून मखाणा, पॉपकॉर्न आणि कुरमुरे खात होती.
मखाणा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सैफ अली खान, संजय दत्त, सनी देओलही मखाणा खायचे.
मसल्स, कोलेस्ट्रॉल, तणाव दूर करण्यासाठी मखाणा फायदेशीर आहे.
मखाण्यामुळे पुरुशांचा स्पर्म काऊंटदेखील वाढतो, इम्युनिटी वाढते.
मात्र, मखाणा योग्य प्रमाणात खावा, कोणत्याही पदार्थाचा अतिरेक चांगला नाहीच.