90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रवीना टंडनची ओळख.
मस्त मस्त गर्ल गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
तिचा अभिनय, डान्स आणि अंदांचे चाहतेही खूप आहेत.
सिनेमात रवीना फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती सक्रीय आहे.
रवीना तिचे नवनवे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या रवीनाच्या नव्या फोटोंची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.
ट्रेडिशनल लूकमध्ये रवीना खूपच गॉर्जिअस दिसत आहे.
रवीनाचा साडीतला हा लूक पाहून चाहतेही घायाळ झालेले आहेत.