रिवाबा जडेजा ही एक भारतीय राजकारणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रिवाबाला जामनगर उत्तरमधून तिकीट देऊन आमदार म्हणून उभे केले.
Fill in some text
चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियनशीपचा कप सोबत रिवाबा आणि रवींद्र जडेजा
रिवाबाचा जन्म हरदेवसिंग सोलंकी आणि प्रफुल्ल सोलंकी यांच्या पोटी झाला. ती काँग्रेस नेते हरिसिंह सोलंकी यांची भाचीही आहे.
आयपीएल दरम्यान रवींद्र जडेजा आणि भाजपची आमदार असलेल्या रिवाबा जडेजाने घेतली मोदींची भेट
चेन्नईच्या विजयानंतर सहकुटुंब रवींद्र जडेजा जल्लोष करताना दिसला सोबत त्यांची कन्यासुद्धा दिसून आली. रिवाबा चांगली या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
रिवाबाने राजकोटच्या आत्मीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.