२००० ची गुलाबी नोट बंद होणार

2000च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करा

RBI ने बंद केली 2000 च्या नोटांची छपाई

ही नोटबंदी नसल्याचा अर्थतज्ज्ञांचा दावा

30 सप्टेंबरपर्यंत बदलून घ्या 2 हजारांच्या नोटा

ग्राहकांना देण्यात आली 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

30 सप्टेंबरपर्यंतच  2 हजाराची नोट वैध

चलनातून गायब होणार गुलाबी नोट