Realme ने  बजेट फोन लॉन्च केला आहे. 

स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतो

 Realme Narzo N53 मध्ये Octacore Unisoc T612 प्रोसेसर उपलब्ध आहे

 या फोनमध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन आणि 2 स्टोरेज ऑप्शन आहेत.

Realme Narzo N53 मध्ये 6.74-इंचाचा डिस्प्ले आहे

 या फोनची फीचर्स iPhone 14 Pro सारखी असल्याचं म्हटलं जात आहे. 

फोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये, त्याचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपये आहे.

यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

आयफोन 14 प्रो सीरीजच्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे मिनी कॅप्सूल फीचर देण्यात आले आहे