दिवाळीनिमित्त घराची स्वच्छता करणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण

स्वच्छ, सुशोभित घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते. त्यामुळे घराचा कोपरा उजळवा.

सकारात्मक ऊर्जेसाठी घर स्वच्छ आणि सुगंधी असावे.

नव्या सुरुवातीसाठी दिवाळीपूर्वी घराची सफासफाई करावी.

दिवाळीत लोकं एकमेकांच्या घरी जातात, अशावेळी घर स्वच्छ आणि साफ असणं गरजेचं आहे.

मुलांसोबत दिवाळीपूर्वी साफसफाई करा, मुलांना टीमवर्क समजेल.

घराची साफसफाई केल्याने निगेटिविटी दूर होते. घरात पवित्र वातावरण राहतं.

घराची स्वच्छता ही हिंदू धर्मासाठी एक परंपरा म्हणून पाहिली जाते.

घराची साफसफाई करताना भावनिक होऊ नका, निरुपयोगी वस्तू फेकून द्या.