हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक कृतीमागे एक कारण आहे.

देवळात तुम्ही नारळ फोडता, त्यामागचं नेमकं कारण काय माहितेय ?

नारळाच्या झाडावर ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे.

नारळाला श्रीफळ असंही म्हणतात.

नर म्हणजेच नारळाचे बलिदान देण्याचा सल्ला देण्यात आला. नारळाला डोके,शेंडी,नाक आणि डोळे आहेत.

त्यावेळी रक्ताचा शिडकावा व्हावा म्हणून कुंकू आणि नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले.

त्यामुळे रक्ताचा लाल रंगही आला. या पद्धतीनं  ऋषींनी मनुष्याला नर आणि पशूहत्येपासून वाचविलं.

नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीघकाळ टिकणारं आहे.