तुळशीजवळ दिवा लावण्यामागे काय आहेत कारणे ?
संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
तुळशीमुळे लक्ष्मी प्रसन्न राहते,असे म्हटले जाते. तुळशीच्या रोपाजवळ रोज दिवा लावणे त्यामुळे शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यामुळे अडचणींवर मात करता येते.
तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यामुळे यश प्राप्ती होते,अशी एक धारणा आहे.