Published August 4, 2024
By Shilpa Apte
बदामाचा चहा प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते. शरीर डिटॉक्स होते.
बदाम भिजत घाला, त्यानंतर गरम पाण्यात ठेवा, नंतर मिक्सरमधून वाटून पाण्यात उकळवा.
.
बदामाचा चहा हार्टसाठी फायदेशीर आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
मेटाबॉलिझम रेट बूस्ट होतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
बदामाच्या चहामुळे शरीर डिटॉक्स होते.
व्हिटामिन ई,अँटी-ऑक्सिडंट,अँटी-एजिंग गुणामुळे स्किन हेल्दी राहते.
बदामाच्या चहामुळे केस निरोगी राहतात, सांधेदुखीपासून आराम मिळतो, हिमोग्लोबिन वाढते.