लाल भेंडी अनेक आजारांवर उत्तम उपाय आहे.
लाल भेंडीत लोह भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.
लाल भेंडीतल्या लेक्टिन प्रोटीनमुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास आळा बसू शकतो.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही लाल भेंडी उपयुक्त आहे.
Title 2
लाल भेंडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
भेंडीमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
लाल भेंडीतले व्हिटॅमिन बी-9 गर्भवती महिला आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर आहे.
पचनासाठी लाल भेंडीची भाजी उपयुक्त आहे.
लाल भेंडीच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.