विनोद मेहरा आणि रेखा यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं जातं. मात्र नंतर ते वेगळे झाले

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली. 

शत्रुघ्न सिन्हा आणि रेखासुद्धा रिलेशनशीपमध्ये होत्या.

रेखाने खूप वर्षांपूर्वी संजय दत्तलाही डेट केल्याचं म्हटलं जातं.

90 च्या दशकातील हिरो अक्षय कुमारसोबतही रेखाची जवळीक वाढली होती.

जितेंद्र आणि रेखा रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे नाते लवकरच संपुष्टात आले.

नवीन निश्चल यांच्यासोबतही रेखाचं नाव जोडलं गेलं होतं.

रेखाचे सौंदर्य पाहून विश्वजीत चॅटर्जीही प्रभावित झाले होते.