रेखा एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे.
फॅशन सेन्समध्ये रेखा कोणापेक्षाही मागे नाही.
रेखाची साडी म्हणजे व्वा, क्या बात है!
देसी अंदाज आणि पारंपरिक साडीमध्ये रेखा खूपच सुंदर दिसते.
फंक्शनमध्ये गॉर्जिअस दिसण्यासाठी तु्म्हीही रेखाच्या साडी नेसण्याच्या आयडियाज वापरू शकता.
रेखाला बनारसी साडी खूप आवडते.
रेखाकडे साडयांचं वैविध्यपूर्ण कलेक्शन आहे.
रेखा तिच्या साडीसोबत नेहमीच काही ना काही
प्रयोग करत असते.
सोशल मीडियावर रेखाचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो. तुम्हीसुद्धा रेखाचे लूक रिक्रिएट करू शकता.