नात्यात अंतर असल्याने होणाऱ्या कमेंट्सकडे लक्ष देवू नका.
या नात्यातून तुम्हाला काय हवंय हे सांगताना कोणताही किंतूपरंतू मनात ठेवू नका.
जर तुमच्या जोडीदाराच्या मनात शंका उपस्थित होत असतील तर त्यांचं निरसन करा.
वयातील अंतर लक्षात घेऊन जोडीदाराच्या बाजूनेही विचार करा.
नात्यात संयम ठेवा, त्यामुळे खूप गोष्टी सहज शक्य होतील.
भांडण झाल्यास जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या.
भांडण झाल्यास जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या.
प्रेमाने शत्रूलाही जिंकता येतं, हा तर तुमचा जोडीदार आहे, त्याला प्रेमानेच जिंका.