लग्न जुळवण्याआधी त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व नीट समजून घ्या.
व्यक्तीबद्दल न जाणून घेता लग्न केल्यास नात्यात समस्या निर्माण होतात.
एखाद्या व्यक्तीच्या सवयी आणि वर्तनावरून त्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधता येतो.
काही व्यक्तींच्या गुणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असलेल्या व्यक्तींशी लग्न करताना 10 वेळा विचार करा.
नात्यात खोटं बोलणाऱ्यांशी लग्न करू नका, विश्वास एकदा तुटला की पुन्हा जुळणं कठीण असतं.
अशा लोकांशी लग्न करणे टाळले पाहिजे जे नेहमी व्हिक्टीम कार्ड प्ले करतात.
सतत संशय घेणाऱ्यांशी कधीही लग्न करू नका.
तुमच्या स्टेटसला मॅच होईल अशाच व्यक्तीशी लग्न करा.