पुरुषांना त्यांच्या पार्टनरकडून इमोशनल सपोर्टची गरज असते.

नात्यात विश्वास, निष्ठा हा मूलभूत पाया आहे नात्याचा.

चिंता, विचार आणि इच्छा ऐकून घेतील असा जोडीदार पुरुषांना हवा असतो.

आदर करणारा, रिस्पेक्ट देणारा पार्टनरला पुरुष प्राधान्य देतात.

शारीरिक प्रेम, हा नातेसंबंधाचा महत्त्वाचा पैलू आहे. 

 कॉमन आवड असलेले, एकत्र काम करणारे पार्टनर पुरुषांना आवडतात.

पुरुषांना त्यांची ग्रोथ आणि आकांक्षांना समर्थन देणार्‍या भागीदारांसोबत राहायचे असते.

त्यांना आनंदी, शांत आणि समाधान देणारी व्यक्ती पार्टनर म्हणून आवडते.