रिलायन्स जिओने दोन नवीन प्रीपेड डेटा पॅक लॉन्च केले आहेत.

एका प्लॅनची किंमत 19 रुपये तर दुसऱ्या प्लॅनची किंमत 29 रुपये आहे.

19 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 1.5GB डेटा आणि 29 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा मिळतो.

जिओचा 15 रुपयांचा डेटा प्लॅनदेखील आहे, ज्यात 1GB डेटा मिळतो.

 त्या 15 रुपयांमध्ये 4 रुपये एक्स्ट्रा देऊन आणखी 500MB डेटा  मिळेल.

Jio कडे 25 रुपयांचा डेटा प्लॅन आहे, ज्यामध्ये ते  2GB डेटा आहे.29 रुपयांच्या नवीन प्लॅनसह 4 रुपये अतिरिक्त देऊन 2.5GB डेटा मिळतो.

या दोन्ही प्लॅन्सची वैधता सक्रीय बेस प्लॅनइतकी असेल. 

जिओचे हे दोन्ही डेटा बुस्टर प्लॅन्स आहेत.

सध्यातरी हे सगळ्यात स्वस्त डेटा प्लॅन्स असल्याचं सांगितलं जातंय.