नारळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. धनासाठी नारळाचा असा उपयोग करा
ज्योतिष शास्त्रानुसार पूजेत नारळ वापरल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
घरामध्ये नारळाचं झाड लावल्याने अनेक आर्थिक फायदे होतात.
घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नारळाचे झाड लावावे. कर्जापासून मुक्ती मिळते.
नजर लागली असल्यास 11 नारळ फिरवा,एका निर्जन ठिकाणी ठेवा.
शुक्रवारी लाल कपड्यात नारळ बांधून कुणाचंही लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी घरात ठेवा.
गुरुवारी पिवळ्या कपड्यात एक नारळ बांधून एक किलो मातीत टाकून विष्णूच्या मंदिरात अर्पण करा..
एक नारळ घ्या,आणि त्यात साखर भरा. निर्जन ठिकाणी पुरल्यास राहू-केतू ग्रहांपासून मुक्ती मिळते.