घरच्या घरी चेहऱ्यावरील हेअर कसे काढायचे जाणून घ्या.
जर तुम्हाला पार्लरमध्ये जायचे नसेल तर तुम्ही नैसर्गिक गोष्टींनी घरच्या घरी चेहऱ्यावरील केस काढू शकता.
एका भांड्यात साखर, मध आणि पाणी मिक्स करा. ते 30 सेकंद गरम करा.वितळ्यावर वापरा.
ओट्स आणि केळं मिक्स करून पेस्ट करा. ही पेस्टही चेहऱ्यावर लावू शकता.
अक्रोडाचं सालं मिक्सरमध्ये बारीक करून त्यात मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा .
पपई, हळद आणि कोरफडीचे जेल मिस्क करून पेस्ट करा. ती चेहऱ्यावर लावा.
एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याच्या त्या भागांवर लावा जिथे नको असलेले केस वाढतात.