बऱ्याचवेळा कपड्यांवर हळदीचे डाग पडतात. 

 ते हळदीचे डाग कसे काढावेत यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

व्हाईट व्हिनेगर, लिक्विड साबणात मिसळून डागांवर लावा.

काही वेळ तसेच ठेवा, कोरडे झाल्यावर धुवा, त्यामुळे डाग निघून जाईल.

टूथपेस्टचा वापर करूनही हळदीचे डाग काढता येतात. 

डाग असलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा, कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा

लिंबाचा उपयोग करूनही हळदीचे डाग काढता येतात. 

 हळदीचा डाग पडलेले कपडे थंड पाण्यात भिजवा, नंतर डिटर्जंटने धुवा. 

बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि डाग असलेल्या ठिकाणी लावा. 

काही वेळ हे असेच राहू द्या, त्यानंतर ब्रशने घासून पाण्याने स्वच्छ धुवा.