यंदा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित बॉर्डर सिनेमा.

शहीद भगत सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द लीजेंड ऑफ भगत सिंह'.

कारगिल युद्धावर आधारित कॅप्टन बत्राचे आयुष्य दाखवणारा शेरशाह सिनेमा.

'LOC: कारगिल' सिनेमात भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांमधील संघर्ष दाखवण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारीतय लष्कराने दिलेले प्रत्युत्तर म्हणजे 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा.

एका भारतीय मुलीची गुप्तहेर बनण्यापासून ते पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करण्यापर्यंतची कहाणी म्हणजे राजी.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हे सिनेमा पाहायला हरकत नाही.