दूध, साखर आणि नारळापासून यटायर केलेल लाडू लहान मुलांना फार आवडतात.
नारळाची बर्फी अत्यंत स्वादिष्ट असते. लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे.
इडली, मेदुवडा आणि अन्य पदार्थांसोबत नारळाची चटणी अत्यंत रुचकर लागते.
नारळाचे गार दूध, मध्य आणि ड्राय फ्रूटस एकत्रित करून मिलक शेक तयार केला जाऊ शकतो.
नारळापासून तयार केलेले गोड बॉल्स देखील लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे.
नारळ राईस हा साऊथ इंडियन पदार्थ आहे. जो लहान मुलांना जेवणासाठी अत्यंत योग्य आहे.