www.navarashtra.com

Published Oct 24  2024

By  Shilpa Apte

वेट लॉससाठी काय खावं, पोळी की भात हे जाणून घ्या

Pic Credit -   Instagram

पोळीमध्ये भातापेक्षा प्रोटीन जास्त असते, त्यामुळे प्रोटीन वाढवल्यास मसल्स वाढतात

प्रोटीन

भातामध्ये पोळीपेक्षा जास्त कॅलरी असतात, त्यामुळे कॅलरी बॅलन्स करताना पोळीच खावी

कॅलरी

पोळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं भाताच्या तुलने, यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं

फायबर

जेवणाचं प्रमाण नियंत्रित करायचं असेल तर भातापेक्षा पोळीला प्राधान्य द्या

किती प्रमाणात

भाताच्या तुलनेत पोळीचा  ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पोळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

ग्लायसेमिक इंडेक्स

.

वेट लॉस जर्नीसाठी पोळीच खाणं केव्हाही उत्तम पर्याय, त्यामुळे पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं

वेट लॉस

पोळी जरी वेट लॉससाठी उत्तम पर्याय असला तरी तुमच्या डाएटिशियनचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

महिनाभर प्या कांद्याचा ज्यूस, आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे