Published March 22, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
वाढत्या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे.
म्हणूनच तर उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी टरबूज खाल्ले जाते.
टरबूजमध्ये 92% पाणी असते.
पण तुम्हाला टरबूज खाण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल माहिती आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
टरबूज खाण्याची योग्य वेळ सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान आहे.
टरबूज संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी सुद्धा खाल्ले जाऊ शकते.
टरबूज खाल्ल्यानंतर काही वेळेपर्यंत काही खाल्ले नाही पाहिजे.