फिल्मफेअरच्या रेड कार्पेट वर अशी अवतरली रिंकू राजगुरू
रिंकूचा हा लूक तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल
सैराट सिनेमातील साधीभोळी रिंकू आता जलवा दाखवत आहे.
रिकूंच्या या लूकवर चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.
'लय काटा दिसती तू' अशी कमेंट तिचे चाहते करत आहेत.
रिंकूचे वेस्टर्न अटायरमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वेस्टर्न अटायर आणि त्याला साजेसा असा मेकअप आणि ज्वेलरी
सैराटची ही आर्ची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.