रिंकू राजगुरूने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय.

सैराट सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलंय.

आजही रिंकूला लोकं आर्चा नावाने ओळखतात.

रिंकू सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

रिंकूचे नवेनवे फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ घालतात.

या फोटोंमध्ये रिंकू क्रॉप शर्टमध्ये दिसत आहे.

रिंकूच्या स्टाइलने, आणि स्माईलने चाहत्यांना घायाळ केलेलं आहे.

रिंकूच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.