बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये रितेशने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रितेश देशमुख अभिनेता, निर्माता आणि आता दिग्दर्शकही आहे.
सध्या रितेश-जेनिलिया अनंत अंबानीच्या प्री वेडिंगसाठी जामनगरमध्ये आहेत.
रितेश-जेनिलियाने त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
चाहत्यांमध्ये रितेशच्या फॅशनची क्रेझ आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी रितेशने ही हटके स्टाईल केली होती.
रितेशचे इंस्टाग्रामवरील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.