Published Jan 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रिकाम्या पोटी भाजलेले किती चणे खाणं फायदेशीर ठरतं
रोज रिकाम्या पोटी 50 ते 60 ग्राम भाजलेले चणे खावेत
हाडं मजबूत होण्यासाठी रोज 50 ते 60 ग्राम भाजलेले चणे खाणं फायदेशीर
वाढणारं वजन कमी करण्यासाठी रोज भाजलेले चणे खायला हवे
शरीरातील सूज कमी करण्यासाठी रोज 50 ते 60 ग्राम भाजलेले चणे खा
पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी रोज भाजलेले चणे खाण्याचा सल्ला