भारताचा कर्णधार रोहित शर्मा उर्फ हिटमॅन विश्वचषकामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फोटो सौजन्य - BCCI 

विश्वचषकातील उपांत्य फेरीमध्ये हिटमॅनने इंग्लिश गोलंदाजांना त्रास दिला आणि विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. फोटो सौजन्य - BCCI 

भारत ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये विराट कोहली लगेच बाद झाल्यामुळे हिटमॅनने खेळ सांभाळला. फोटो सौजन्य - BCCI 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताचा संघ अपराजित राहून अंतिम फेरी गाठली आहे. फोटो सौजन्य - BCCI 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यामध्ये रोहित शर्माने फक्त ४१ चेंडूंमध्ये ९२ धावा करत दिग्गज गोलंदाजांचा धुव्वा उडवला. फोटो सौजन्य - BCCI 

रोहित शर्माने T-२० विश्वचषक २०२४ मध्ये आतापर्यत ३ अर्धशतक ठोकले आहेत, यामधील त्यांचे १ शतक ८ धावांनी हुकले. फोटो सौजन्य - BCCI 

आयर्लंडविरुद्ध सामन्यामध्ये त्याने त्याचे विश्वचषक २०२४ चे पहिले अर्धशतक ठोकले आणि पहिला विजय मिळवून दिला. फोटो सौजन्य - BCCI 

विश्वचषकातील त्यांच्या कॅप्टन्सीची वाहवाह होत आहे आणि त्याचे जगभरामध्ये कौतुक केले जात आहे. फोटो सौजन्य - BCCI 

रोहित आणि विराट ही सलामीवीर जोडी मोठा खेळ खेळू शकली परंतु हिटमॅनने खेळ सांभाळला. फोटो सौजन्य - BCCI