Royal Enfield चं रायडिंग जॅकेट

Bike

24 December 2025

Author:  शिल्पा आपटे

हा बायकर्सचा आवडता ब्रांड आहे. जगभरात हा ब्रांड पसंत केला जातो

रॉयल एनफील्ड

Picture Credit: Bullet

बाइकप्रमाणेच Royal Enfield च्या इतरही वस्तू लोकांना आवडतात

आवडत्या वस्तू

Picture Credit: Bullet

रॉयल एनफील्ड बाइकर्ससाठी रायडिंग जॅकेटही बनवते

रायडिंग जॅकेट

Picture Credit: Bullet

ग्लव्स आणि Shoes सारख्या एक्सेसरीज ही कंपनी बनवते

एक्सेसरीज

Picture Credit:  Bullet

Royal Enfield ने तयार केलेले बूट्स खास डिझाइनचे असतात

बूट्स

Picture Credit: Bullet

रॉयल एनफील्डच्या बाइक्सची किंमत 1.50 लाखांपासून सुरू होते

किंमत

Picture Credit: Bullet

हाफ हेल्मेट, फुल हेल्मेटसुद्धा रॉयल एनफील्ड बनवते

हेल्मेट

Picture Credit: Bullet

लेदर बेल्ट, बॅग, टी-शर्टसोबतच ही कंपनी लेदर वॉलेटही तयार करते

बेल्ट, टी-शर्ट, वॉलेट

Picture Credit: Bullet