Royal Enfieldने Classic 350चे Gorkha Edition सादर केले आहे. भारतीय लष्कराच्या Gorkha Regimentला Tribute देणारी ही Special Edition आहे.
Picture Credit:royalenfield
या Editionमध्ये Matte Military Green Paint देण्यात आला आहे. त्यामुळे Classic 350चा नेहमीचा Retro Look आता आणखी Rugged दिसतो.
Picture Credit:royalenfield
Side Panelsवर ‘Gorkha Edition’ Sticker आणि Crossed Khukri Symbol देण्यात आले आहे. यामुळे या Editionला वेगळी ओळख मिळते.
Picture Credit:royalenfield
Military Green Paintसोबत Chrome Engine Casings, Chrome Exhaust आणि Wire-Spoke Wheels कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे Rugged आणि Classic Stylingचा अनोखा मेळ दिसतो.
Picture Credit:royalenfield
Classic 350 Gorkha Editionमध्ये आधीप्रमाणे 349cc J-Series Single-Cylinder Engine मिळते. म्हणजे Special Editionचा मुख्य भर Stylingवर आहे.
Picture Credit:royalenfield
या Editionमध्ये नुकतेच अपडेट झालेले Slip-and-Assist Clutch देण्यात आले आहे. त्यामुळे Gear Shifting अधिक सहज होण्यास मदत होते.
Picture Credit:royalenfield
प्रवासादरम्यान Smartphone Charge करण्यासाठी USB Type-C Fast Charging Port देण्यात आला आहे.
Picture Credit:royalenfield
Royal Enfield Classic 350 Gorkha Editionची Ex-showroom किंमत ₹2,10,684 आहे. या Special Editionसाठी 18 ऑगस्टपासून Bookings सुरू झाल्या आहेत.
Picture Credit:royalenfield