Royal Enfieldच्या आगामी Himalayan 750 चा Prototype ब्राझीलमध्ये दिसला असून Adventure Bike सेगमेंटमध्ये ही कंपनीची मोठी एँट्री ठरू शकते.
Picture Credit: mecanicandotudo
Himalayan 750 भारतात 2027 च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
Picture Credit: mecanicandotudo
बाईकमध्ये नवीन 750cc Parallel-Twin Engine मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सुमारे 55 PS Power आणि 60 Nm Torque देऊ शकते.
Picture Credit: mecanicandotudo
इंजिनमध्ये 270-degree firing order मिळण्याची शक्यता आहे. यामुळे Adventure Ridingसाठी आवश्यक दमदार Low-End Torque आणि वेगळा Exhaust Note मिळू शकतो.
Picture Credit: mecanicandotudo
मोठे Fuel Tank, Tall Windscreen, LED Headlight आणि उंच Riding Positionमुळे Himalayan 750 ला रग्ड Adventure-Tourer लूक मिळतो.
Picture Credit: mecanicandotudo
लांब प्रवासासाठी Cruise Control मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय Tripper Navigation, Bluetooth Connectivity आणि Map Mirroringसारखी फीचर्सही मिळू शकतात.
Picture Credit: mecanicandotudo
Himalayan 750 मध्ये पुढे 19-इंच आणि मागे 17-इंचाचे Tubeless Spoke Wheels मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे Highwayसोबतच Off-Road Ridingसाठीही बाइक तयार असेल.
Picture Credit: mecanicandotudo
समोर Twin Disc Brakes, मागे Disc Brake आणि Switchable ABS मिळण्याची शक्यता आहे. Suspensionसाठी USD Fork आणि Rear Monoshockचा वापर केला जाऊ शकतो.
Picture Credit: mecanicandotudo
Himalayan 750 ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹4.50 लाख असू शकते. लाँचनंतर BMW F 450 GS आणि Honda NX500 सारख्या Adventure Bikesशी तिची स्पर्धा होऊ शकते.
Picture Credit: mecanicandotudo