फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक ऑटो कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
Picture Credit: Pinterest
रॉयल एनफिल्डच्या विक्रीत देखील मोठी वाढ झाली.
ऑक्टोबर 2025 मध्ये Royal Enfield ने 1,24,951 बाईक विकल्या आहेत.
भारतांतर्गत विक्री 15 टक्के वाढून 1,16,844 युनिट्सवर पोहोचली. तसेच कंपनीने 8,107 बाईक निर्यात केल्या आहेत.
जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत कंपनीच्या 7,16,854 बाईकची विक्री झाली आहे.
कंपनीच्या बाईक्सला विदेशात सुद्धा मागणी मिळताना दिसत आहे.
कंपनीच्या बाईक आता Amazon या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहेत.