Royal Enfieldने आगामी Himalayan 750 भारतात पहिल्यांदा दाखवली आहे. ही बाइक सध्या pre-production stageमध्ये आहे.
Picture Credit : Pinterest
Himalayan 750 ही कंपनीच्या Adventure lineupमध्ये Himalayan 450च्या वरची बाइक असेल. मोठ्या इंजिनसह ती अधिक premium touringवर लक्ष केंद्रित करेल.
Picture Credit : Pinterest
या बाईकला नवीन 750cc parallel-twin engine मिळण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन सध्याच्या 650cc twin platformवर आधारित असले तरी त्यात मोठे बदल केले जाणार आहेत.
Picture Credit : Pinterest
अधिकृत power आणि torque आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र रिपोर्ट्सनुसार बाइककडून सुमारे 50-55 bhp power आणि 60 Nmपेक्षा जास्त torque अपेक्षित आहे.
Picture Credit : Pinterest
Himalayan 750मध्ये मोठे front fairing, उंच windscreen, muscular fuel tank आणि round LED headlamp देण्यात आले आहेत. त्यामुळे तिचा लूक अधिक touring-focused दिसतो.
Picture Credit : Pinterest
समोर fully adjustable USD fork, तर मागे monoshock setup देण्यात आला आहे. Rear suspensionमध्ये remote preload adjustmentचीही सुविधा दिसते.
Picture Credit : Pinterest
Himalayan 750मध्ये TFT display, smartphone connectivity, Google Maps navigation, cruise control आणि TPMS यांसारखी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit : Pinterest
19-inch front आणि 17-inch rear wheel setup, dual-purpose tyres आणि touring-oriented designमुळे ही बाइक लांब पल्ल्याच्या Adventure Touringसाठी तयार केली जात असल्याचे दिसते.
Picture Credit : Pinterest
Himalayan 750चा global debut EICMA 2026 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. भारतातील launchबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही; रिपोर्ट्समध्ये 2026च्या अखेरपासून 2027च्या सुरुवातीपर्यंतची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Picture Credit : Pinterest