बिग बॉस 4 पासून अभिनेत्री रुचिरा जाधव जास्त चर्चेत आलीय.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून रुचिराला ओळख मिळाली.
या मालिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
रुचिरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
रुचिराच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
सध्या रुचिराचे नवे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
रुचिरा या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.
रुचिराचा हा लूक पाहून चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.