रुपाली भोसले हे नाव आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलंय.

मालिकेत रुपाली भोसले संजनाची भूमिका साकारत आहे.

नुकतंच तिने इंस्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलेलं आहे.

निळ्या घेर असलेल्या ड्रेसमध्ये रुपाली यात दिसत आहे.

कलरफुल प्रिंट डिझाईनच्या या ड्रेसमध्ये रुपाली ग्लॅमरस दिसत आहे.

रुपालीचा हा वेगळाच अंदाज पाहून चाहते खुश झालेले आहेत.

रुपाली भोसलेच्या फॅशनचे चाहते कौतुक करत आहेत.

रुपालीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.