प्रभासचा सालार सिनेमा रिलीज झालेला आहे.
केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नीलने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
या सिनेमाने Advanced booking मध्ये बंपर कमाई केली
तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ, आणि हिंदी या 5 भाषांमध्ये सिनेमा रिलीज झाला.
प्रभासच्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.
सालार हा सिनेमा दोन पार्टमध्ये येणार आहे.
सिनेमा पाहून प्रेक्षक सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
डंकी आणि सालार सिनेमादरम्यान टक्कर पाहायला मिळत आहे.