सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर मराठीतील लोकप्रिय कपल
त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली.
श्रियाने 5 व्या वर्षीच 'तू तू मैं मैं' या मालिकेत काम केले होते.
या मालिकेतूनच श्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला .
एकुलती एक या सिनेमातून तिने सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण केलं.
सध्या श्रिया तिच्या या फोटोंमुळे चर्चेत आहे.
बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रियाचा स्टायलिश, गॉर्जिअस लूक दिसत आहे.
सोशल मीडियावरही श्रिया तिततकी सक्रीय असते.