200 टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड अजूनपर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

तेंडुलकर करिअरमध्ये सर्वात जास्त 463 वनडे इंटरनॅशनल खेळलाय.

सचिनने 300 मॅचेसमध्ये 15 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या, हा एक विक्रम आहे.

सचिनने 1998 मध्ये 65.31 च्या सरासरीने 1894 वनडे  रन केल्या आहेत.

वनडे फॉरमॅटमध्ये  18000 धावा करणारा सचिन आहे.

सचिनने क्रिकेटच्या मैदानावर (22 वर्षे 91 दिवस) कारकिर्दीतील सर्वाधिक काळ व्यतीत केला आहे.

सचिनने वनडेमध्ये 18426 धावा केल्या आहेत, हा विक्रम मोडणे खूप कठीण आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (34357) केल्या आहेत.

टेस्ट फॉरमॅटमध्ये सचिनच्या नावावर 51 शतकांचा विश्वविक्रम आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4076 हून अधिक चौकार मारले आहेत.