सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली फिटनेसमुळे चर्चेत असतात.
तेंडुलकर वयाच्या पन्नाशीतही फिटनेसने चाहत्यांना वेड लावत आहे.
वर्कआऊट आणि हेल्दी डाएट हे आहे सचिनच्या फिटनेसचं रहस्य.
सचिन दलिया, दूध, सलाड,फळं, ड्रायफ्रुट्स, मासे, दही डाएटमध्ये खातो.
सचिनला पोळी-भाजी आणि डाळ जास्त आवडते.
सचिन मसालेदार पदार्थ, गोड पदार्थ खाणं टाळतो.
योगा, रात्री लवकर झोपणं, दुपारी हलका आहार सचिन घेतो.
विराटच्या डाएटमध्येही कमी मसालेदार, फायबर, प्रोटीन जास्त प्रमाणात असते.
सचिनचं डाएट नॉनव्हेज आहे, तर विराट plant based meat खाणं पसंत करतो. .