प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव उर्फ
सद्गुरु यांचा फिटनेस काय आहे?
दिवसभर उर्जा मिळवण्यासाठी या दोन गोष्टींचं सेवन करणं पुरेस असल्यासं सद्गुरुंचं म्हणणं आहे.
सद्गुरू सांगतात की कधी एकेकाळी शेंगदाणे आणि केळी खात दिवसभर सक्रीय असत.
फळांचे सेवन केल्याने पचनसंस्था बरी होते, उर्जाही मिळते.
रात्री शेंगदाणे भिजत घालावे, सकाळी खावेत असंही सांगण्यात येतं.
भिजवलेल्या शेंगदाण्यांसोबत रोज सकाळी एक केळं खाव, दिवसभर एनर्जी राहते.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे नाव जगदीश आहे. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे झाला.
जगभरात योग कार्यक्रम चालवणाऱ्या ईशा फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत.