रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे.

रमजानचा उपवास करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा

ताक, काकडी, टरबूज, खरबूज, दही हे पदार्थ डाएटमध्ये खा.

रोजे असताना झोप पूर्ण करा. झोप अर्धवट झाल्यास पचनसंबंधी समस्या होऊ शकतात.

रोजे असताना इफ्तारच्या वेळी कमी प्रमाणात पाणी प्यावे. पोष्टिक गोष्टी खाव्यात.

इफ्तारनंतर लगेच झोपू नये, चालण्याचा व्यायाम करावा.

रोजे सोडताना तळलेले पदार्थ खाऊ नये, सूप, हलक्या आहाराचा समावेश करावा.